माळशेज रेल्वे मार्गाला मंजुरी द्या अशी मागणी खासदार निलेश लंके यांनी केली आहे. या संदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री यांची भेट घेत त्यांना त्यांनी सविस्तर निवेदन दिले. यातून ही मागणी करण्यात आली.
नगर: माळशेज रेल्वे मार्गाला मंजुरी द्या:खा लंके यांचे केंद्रीय रेल्वे मंत्री यांना निवेदन - Nagar News