*_मौजे सुखापुरी मंडळातील फळपिक विमा योजने संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन_* अंबड: आज दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी मौजे सुखापुरी मंडळातील सर्व शेतकऱ्यां समवेत फळपीक मोसंबी विमा संदर्भात मा. तहसीलदार साहेब अंबड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार,तालुका अंबड च्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनात असे म्हटले आहे की, सुखापुरी मंडळात मोठ्या प्रमाणात मोसंबी पीक असून मागील वर्षी व चालू वर्षी अतिवृष्टीमुळे मोसंबी पिकाचे मोठ