आणि या ठिकाणी जे तुम्ही आता नगरपालिकेमध्ये जे तोडफोड केलेली आहे याचे कायदेशीर तुमच्याकडे काय डॉक्युमेंटरी कागदपत्रे पुरावे आहेत का नगरपालिकेमध्ये सीओच्या च्या माध्यमातून एखादी लेखी पत्र तुम्ही मला दाखवा नगरपालिकेमध्ये ठराव झाला आहे असे एखादा ठराव झालेला पत्र सर्वानुमते होते ते या ठिकाणी मला तुम्ही दाखवा नगराध्यक्ष बाई तुम्ही दाखवा तुमचे नगरसेवक आहे ते दाखवा त्यानंतर या ठिकाणी जे माजी आमदार आहे त्यांनी या ठिकाणी सगळे मला लेखी पुरावे दाखवा असा आरोप संविधानाचे अध्यक्ष जगन सोनवणे यांनी केल