आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव
"**कुष्ठरुगशोधमोहीम***,
LCDC ) बाबत सभा
2.4k views | Jalgaon, Maharashtra | Nov 18, 2025 सभेत आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका आरोग्य सेवक आरोग्य सेविका सर्व आरोग्य कर्मचारी गटप्रवर्तक यांना सूचना देण्यात आल्या सदर सभेला मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पाटील डॉ. चेतन बडगुजर, डॉ. योगेश पाटील डॉ. मोहसीन बागवान डॉ. चिन्मय मुळे, डॉ . योगेंद्र पवार , डॉ. सुवर्णा पवार , डॉ. मृणालिनी बच्छाव डॉ. प्रशांत शिनकर , डॉ. वैशाली नेतकर डॉ हिमांशू महाजन , डॉ. सरदार , श्री चव्हाण आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती पारोळा , तसेच जिल्हा समन्वयक जळगाव श्री.किरण निकम,तालुका पर्यवेक्षक हजर होते*"कुष्ठरुगशोधमोहीम***(LCDC ) बाबत सभा घेण्यात आली.