साकोली: शिवसेना शिंदे गटातर्फे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात साकोली नगरपरिषद येथे उमेदवारांचे भरण्यात आले नामांकन पत्र
शिवसेना शिंदे गटातर्फे शनिवार दि 15 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात साकोली सेंदूरवाफा येथील राष्ट्रीय महामार्गाने भव्य रॅलीचे आयोजन करून साकोली नगरपरिषद येथे सर्व प्रभागातील उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यात आले. या रॅलीत पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक महिला नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मार्गदर्शन केले