अकोट: सोमवार वेस महात्मा फुले चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुण्यतिथी निमित्त अभिवादन पार पडले
Akot, Akola | Nov 28, 2025 सोमवार वेस महात्मा फुले चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुण्यतिथी निमित्त अभिवादन पार पडले सकाळपासूनच शहरातील विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी प्रेरित असणारे नागरिक यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले तर यावेळी महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकावर आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली