पोलीस स्टेशन कूही अंतर्गत येत असलेल्या अडम शेतशिवारात विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना उघडकीस आली. दयानंद तुकाराम शेंडे वय 48 राहणार कटारा असे मृतकाचे नाव आहे.याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास कुही पोलीस करीत आहेत.