चाळीसगाव: 'स्व. आशिष भाऊ खलाणे' यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ चाळीसगाव येथे भव्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू श
चाळीसगाव : सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत, स्व. आशिष भाऊ खलाणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त, समस्त खलाणे परिवार (दहिवद ता. चाळीसगाव) यांच्या वतीने चाळीसगाव येथे भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया निदान शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील गरीब आणि गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला