दहा वर्षांपासून देशात अंधभक्तीच विष पेरले यामुळेच असे माथेफिरू निर्माण झाले संजय राऊत
आज दिनांक ७ ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी एक वाजून पाच मिनिटाच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देशांमध्ये गेल्या दहा वर्षापासून अंधभक्तीचे विष पेरले गेल आहे यामुळेच असे माथेफिरू निर्माण झाले असल्यामुळे सर्वोच्च पदार बसलेल्या व्यक्तीवर असा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे अशी टीका करून या घटनेचा निषेध संजय राऊत यांनी व्यक्त केला