आज शुक्रवार पाच डिसेंबर रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, चार डिसेंबरला रात्री साडेअकरा वाजता फिर्यादी शुभम एकनाथ कीर्तीकर वय 25 वर्षे राहणार पंढरपूर छत्रपती संभाजी नगर यांनी तक्रार दिली की, चार डिसेंबरला सकाळी आठ वाजता फिर्यादी यांच्या चुलत सासरे यांना आरोपी MH.14.GB,1444 च्या चालकाने धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरला आहे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार अशोक जाधव हे पुढील तपास करीत आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.