चाळीसगाव: 'संवादातून विकास' धोरणावर चाळीसगावच्या नागरिकांचा ठाम विश्वास: आमदार मंगेश चव्हाणांच्या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद!
चाळीसगाव: चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आमदार मंगेश चव्हाण यांनी 'संवादातून विकासाचा मार्ग' हे धोरण स्वीकारत प्रचाराची वेगळी दिशा निश्चित केली आहे. हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक (कॉलेज पॉईंट) येथे आयोजित प्रभाग १, २ आणि ९ मधील नागरिक संवाद सभेला हजारो नागरिकांनी, विशेषतः माता-भगिनींनी, उत्स्फूर्त प्रतिसाद देत, आमदार चव्हाणांनी मांडलेल्या शहर विकासाच्या 'व्हिजन'वर विश्वास दर्शवला.