आर्णी: नगर परिषद निवडणूक; सातव्या दिवशी पर्यंत 73 नामांकन अर्ज दाखल
Arni, Yavatmal | Nov 16, 2025 आर्णी नगर परिषद निवडणुकी दिनांक 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली असून आज दिनाक 16 नोव्हेंबर सातव्या दिवस अखेर एकूण 73 नामांकन अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 नामांकन अर्ज दाखल झाले असून एकूण 11 प्रभागासाठी 65 नामांकन अर्ज दाखल झाले आहे उद्याचा शेवटचा दिवस असून उद्या किती नामांकन अर्ज दाखल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे