मदिना मस्जिदच्या मागे गौतमनगर परिसरात घरात घुसून रवी फागू यादव (२३) रा. गौतमनगर युवकाला लोखंडी सलाखीने मारहाण केल्याची गंभीर घटना १० डिसेंबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी चार आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.रवी फागू यादव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० डिसेंबर २०२५ रोजी रात्री ९:१५ वाजताच्या सुमारास आरोपींच्या टोळीने संगणमत करून त्यांच्या घरात प्रवेश केला. आरोपी लोकेश उर्फ छोटा दयालू शहारे, मोठा दया