आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 6 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शहर चंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी मतदारसंघातील वालसावंगी येथे श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये श्री संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावली आहे ,याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला आहे, यावेळी भाविक भक्त व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.