नगराध्यक्ष विद्याभूषण कावसानकर मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांनी अतिक्रमण हटाव विभागाकडून अहवाल मागविला होता 7 फेब्रुवारी पर्यंत अतिक्रमण काढून घेण्याचे निर्देश दिले दरम्यान अतिक्रमण स्वतःहून हटविणाऱ्या अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नगरपरिषद अतिक्रमण हटाव पथकाकडून कारवाई करून हटविण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसापासून रेंगाळत पडलेल्या पैठण शहरासह यात्रा मैदानावरील अंधीकृत अतिक्रमणावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याभूषण कावसानकर मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अंभोरे यांनी