बनावट आयएएस कल्पना भागवतचा धक्कादायक खुलासा,१९ कोटींचा चेक नसून ती व्हाट्सअप प्रिंट छत्रपती संभाजी नगर बनावट आयएएस अधिकारी कल्पना भागवत घेणे आज माध्यमांशी संवाद साधला १९ कोटींचा चेक नसून ती व्हाट्सअप वर आलेली प्रिंट आहे अशी कबूल आहे तिने माध्यमांशी बोलताना दिली.