शेगावीचे संत श्रेष्ठ श्री समर्थ गजानन महाराज यांचे चरित्र साक्षात "परीस"आहे,या चरित्राचे जो भक्त नियमित पारायण करतो तो भक्त एक दिवस निश्चितच "नारायण"बनतो असे अमृत वचन महाराष्ट्रातिल पहिले श्री संत गजानन महाराज भाव कथाकार झी टॉकीज फेम हभप जय महाराज सरनाईक (वाशिमकर)यांनी वैजापूर येथील आरंभ झालेल्या संत गजानन महाराज चरित्र भावकथेत केले.