आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन नगरपरिषद कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे,याप्रसंगी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष शमींनाज मिर्झा तसेच मुख्य अधिकारी गजानन तायडे यांच्यासह नगरपरिषद कार्यालय भोकरदन येथील सर्व नगरसेवक व कर्मचारी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली.