भुदरगड: संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा गारगोटी मध्ये तीव्र निषेध.
Bhudargad, Kolhapur | Jul 15, 2025
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा गारगोटी येथे आज मंगळवार 15 जुलै दुपारी...