Nashik break - *ठाकरे बंधूंची आज तोफ धडाडणार* - राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची आज राज्यातील पहिली संयुक्त सभा - नाशकातून फोडणार प्रचाराचा नारळ - ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्यांची पहिलीच सभा - राज आणि उद्धव आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष - लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे काय पोलखोल करतात याकडे सर्वांचे लक्ष - *आगामी सिंहस्थ कुंभमेळा, तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड, महापालिकेतील भ्रष्टाचार, पक्ष फोडाफोडीचे राजकारण यावर करणार भाष्य?*