आज दिनांक 2 फेब्रुवारी दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील भवन येथून एक फेब्रुवारी रात्रीच्या सुमारास सहा ब्रास वाळू चोरी करून नेत असलेला हायवा ट्रक सिल्लोड तहसीलच्या पथकाने पकडून सिल्लोड तहसील परिसरात लावला आहे मात्र सदरील वाहनावर कोणती कारवाई करण्यात आली आहे याची माहिती माध्यमांना देण्यात आली नाही