जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पैठण तालुक्यात एकूण दोन लाख 47 हजार 845 मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून यात पुरुष मतदार संख्या एक लाख 29 हजार 268 तर स्त्री मतदारसंघ एक लाख 18 हजार 573 इतकी आहे एकूण 306 मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेमतदान सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार ज्योती पवार यांनी दिली आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या कामकाजासाठी