परिवहन मंत्री आणि एस टी कर्मचारी संघटनेची बैठक निष्फळ श्रीरंग बरगे
आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास एसटी कर्मचारी संघटना महाराष्ट्र सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे प्रसार माध्यमांशी बोलताना येत्या 13 ऑक्टोबर रोजी एसटीचा चक्काजाम हा केला जाणार आहे एसटी कर्मचारी यांच्या विविध मागण्या सरकार मान्य करत नाही तेरा ऑक्टोबरच्या आंदोलनाची नोटीस आम्ही सरकारला दिली होती मात्र सरकारकडून आजच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नसल्याने ही बैठक निष्फळ ठरले असून आंदोलन केले जाणार असल्याचे श्रीरंग बर्गे म्हणाले.