चंदगड: तहसील कार्यालयात २१ जुलैला लोकशाही दिनाचे आयोजन : तहसीलदार राजेश चव्हाण
चंदगड तहसील कार्यालयात 21 जुलैला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आला आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांनी आज बुधवार दिनांक सायंकाळी चार वाजता केले आहे.