संकल्प काळजी आरोग्याची: माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नतीशा माथुर मॅडम यांच्या संकल्पनेतून व जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ संजयकुमार पांचाळ यांच्या नियंत्रणात दैनंदिन शासकीय कामात जिल्हा परिषद परभणी येथे अधिकारी व कर्मचारी यांचे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन