नागपूर शहर: ई रिक्षाने नायलॉन मांजा घेऊन जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक : संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तहसील
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 29 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैधरित्या नायलॉन मांजाचे परिवहन करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाचा साठा जप्त केला आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.