मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे भिसी पोलीसांनी भिसी ते जांभुळघाट जाणाऱ्या रोडवर कॅनलजवळ नाकाबंदी करुन सापळा रचुन अवैधरित्या गौण खनिज (रेती) ची उपसा करुन चोरटी वाहतुक करीता असलेल्या एका विना क्रमांकाची ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडुन रेती वाहतुक करणाऱ्या आरोपी नामे (१) वैभव प्रकाश कुंभरे वय २९ वर्ष रा. बोळधा (२) लक्ष्मण मारोती शिवरकर वय ५२ वर्ष रा. पारडपार यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन भिसी येथे भारतीय न्याय संहिता-२०२३ आणि म.ज.म.स. व मो.वा.का. चे विविध कलमान्वये गुन्हा नोंदव