सातारा: सातारा राष्ट्रवादी श. प. गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या पतीच्या जुना व्हिडीओ व्हायरल
Satara, Satara | Nov 27, 2025 सातारा नगरपालिका निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णादेवी पाटील यांचे पती नरेंद्र पाटील यांचा नगरपालिका बांधकाम विभागात मारहाण झाल्याचा जुना व्हिडीओ शुक्रवारी मध्यरात्री 2 वाजता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.