चराटा फाटा येथे फिर्यादी यांचे पती हे त्यांची होंडा शाइन मोटार सायकल क्र MH23BM8661 यावर बसून बीड कडून गावाकडे येत असतांना चराठा फाटा नेता हॉटेल च्या कॉर्नरला येथे बजाज कंपनीचे प्लसर मोटर सायकल क्र. MH23BP6809 च्या चालकाने त्याचे तावेतील मोटार सायकल हायगई व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे पती यांना समोरुन जोराची धडक देवुन त्यांना गंभीर जखमी करून त्यांच्या मरणास कारणीभुत झाला म्हणुन बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.