नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावर लतीफ वाडी येथील हॉटेल डोंगरासमोर मोटरसायकलला अपघात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी
Nashik, Nashik | Jan 11, 2026 मुंबई आग्रा महामार्गावर प्रतीकवाडी येथील हॉटेल डोंगरासमोर मोटरसायकलला बैल आडवा आल्याने मोटरसायकल स्वराचे मोटरसायकल वाली नियंत्रण सुटले व मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला या अपघातात एक जण गंभीर तरी एक्झाम किरकोळ जखमी झाला घटनेची माहिती मिळतात महामार्ग पोलीस केंद्र घोटी व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटना तरी दाखल होत रुग्णवाहिकेच्या मदतीने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले