हरवलेल्या दिव्यांग युवतीचा मृतदेह आढळल्याची घटना घडली असून शेंदुर्जनाघाट पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली तीन आठवडे पूर्वीच या संदर्भात हरवल्या बाबतची तक्रार दाखल केली होती गेल्या तीन आठवड्यापूर्वी हरवलेल्या एका 25 वर्षे अपंग युतीचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह शेंदुर्जना घाट पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वाई जंगलात आढळून आला ही युती हरवली रस्त्याची तक्रार यापूर्वी देण्यात आली होती त्यामुळे या युतीची हत्या झाली की तिने आत्महत्या केली याबाबत चौकशी करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस करत आहेत