फिर्यादीचे वडील दत्ताजय माने हे दिंद्रुडच्य मातोश्री मोबाईल शापी येथे काम करीत होते मोबाईल शाँपीच्या कामानिमित्त सिरसाळा कडे जात असताना केन क्रमाक. एम.एच.१२ जेके ०६०५ चालक नामे विकास उत्तमराव जमदाडे रा. गुंद ता.वसमत जि. हिगोली च्या चालकाने त्याच्या ताब्यातील क्रेन हे भरधाव वेगात व हयगयीने व निष्काळजीपणाने चालवुन फिर्यादीचे वडील दत्ताजय माने याना पाठीमागुन जाराची धडक देऊन डोक्यास पाठीमागुन व पाठीला, अवघड जागला संभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत ठरला म्हणून सिरसाळा ठाण्यात गुन्हा दाखल