आज दिनांक 3 फेब्रुवारी 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी मयत शेतकऱ्याच्या घरी सांत्वन पर भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी सुरेश साळवे यांचे 2 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या साळवे परिवाराला या दुःखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट देत साळवे परिवाराला धीर दिला आहे ,याप्रसंगी पक्षाचे स्थानिक पदाधिकारी व साळवे परिवारातील सदस्य उपस्थित होते.