आमोदे येथील तालुका कृषी कार्यालयाच्या परिसरातून 4 डिसेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रुपये किमतीची MH 18 BB 7785 क्रमांकाची यामाहा कंपनीची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी कृषी सहायक किशोर हिम्मतराव पगारे यांनी तक्रार दाखल केल्याने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध 15 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास शहर पोलीस लॅरित आहे