Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद

प्राथमिक आरोग्य केंद्र जळंब अंतर्गत एन.एम.जी. स्कूल, जळंब येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत वै. अ. डॉ. नेहा अग्रवाल यांनी विद्यार्थिनी मुलींना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावापासून HPV लसीचे महत्व समजावून सांगितले.

9 views | Buldana, Buldhana | Mar 15, 2026
आज दिनांक १२/०३/२०२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र जळंब अंतर्गत एन.एम.जी. स्कूल, जळंब येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत माहिती व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. नेहा अग्रवाल यांनी विद्यार्थिनींना व उपस्थितांना गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी एचपीव्ही लसीचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच लसीकरणाबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या जनजागृती कार्यक्रमात आरोग्य विभागाच्या कर्मचारीवर्गानेही सक्रिय सहभाग घेतला.

MORE NEWS

No related stories right now.