छत्रपती संभाजीनगर : विधिमंडळाच्या कार्यालयाला भास्कर जाधव यांचे नाव कळविले आहे. नाव देऊन ११ महिने होत आहे.मात्र अध्यक्ष यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही .महाविकास आघाडीतील सगळ्यांनी मिळून एकमताने भास्कर जाधव यांचे नाव दिलेलं आहे.ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत.