काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधला. काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे काँग्रेसचे दोन गट वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबले आहे यावर धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर ग्रामीण: काँग्रेसचे दोन गट वेगवेगळे हॉटेलमध्ये, अंतर्गत वाद चव्हाट्यावर : प्रतिभा धानोरकर,खासदार - Nagpur Rural News