यवतमाळ: टीईटी परीक्षेत विरोधात एकवटले शिक्षक जिल्ह्यातील शाळा दिनांक पाच डिसेंबर रोजी राहणार बंद
टीई टी सकतीच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या असून दिनांक 5 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला जाणार आहे