Public App Logo
Jansamasya
National
Fidfimpact
Kisancreditcard
Valueaddition
Nfdp
Pmmsy
Fitwithfish
South_delhi
North_delhi
Vandemataram
Dahd
West_delhi
North_west_delhi
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Swasthnarisashaktparivar

लोणार: लोणार येथे आमदार हारुन खान व आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात प्रचार सभा संपन्न

Lonar, Buldhana | Nov 24, 2025
वर्सोवा येथील आमदार हारून खान व मेहकर लोणार मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात लोणार येथे २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार रंजना गोपाल बच्छीरे व नगर सेवक पदाचे निवडणूक लढवत असलेले अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

MORE NEWS