अझात वाहनाच्या धडकेत मूधलवाडी येथील यूवक धनगाव जवळ मृत्यू पावल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या वेळेस घडली दरम्यान विलास भुजंगराव बोडखे राहणार मुधलवाडी असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव असून जोराची धडक दिल्या नंतर वाहन चालक पसार झाला सदर यूवकास लोकानी त्यांना रुग्नाल्यात दाखल केले दरम्यान शुक्रवार रोजी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पैठण पोलीस स्टेशन येथे आकसमात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधीक तपास जारी आहे अज्ञान