तिवसा: तिवसा येथे महिलेचा विनयभंग तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घटना महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
दिवस आहे ते महिलेचा विनय झाल्याचे घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत घडली असून महिलेच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यातील नमूद घटना वेळी व ठिकाणी फिर्यादी फटाके फोडून झाल्यावर घरामध्ये परिवाराचा हजर राहून बोलत असताना घराच्या दरवाज्याला गोटे मारण्याचा आवाज आला तेवढ्यात नमूद आरोपी फिर्यादी यांच्या घराला लाथ मारून घरात प्रवेश करावा यातील आरोपी याने तुमच्या घराचे बाहेर रोडवर बसल्यावर तुम्ही आम्हाला का हटकता असे म्हणून वाईट उद्देशाने फिर्यादीचा हात पकडला पोलीस चौकश