मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मुख्याधिकारी मंगेश चिवटे यांनी केल आवाहन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्यात येणारी सेवा निसर्ग असल्याचा आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे मुख्याधिकारी मंगेश चिवटे यांनी सांगितलं. तसेच कोणताही रुग्णाला किंवा रुग्णाला अधिकृत व्हायचा असेल ती सेवा येईल निसर्ग असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र राज्यातल्या काही भागात त्यासाठी पैशाची मागणी होत असल्याचा त्यांनी सांगितलं अजून जनतेला आवाहन केलं आहे. तसेच अशा लोकांवर आपला वॉच असून योग्य ती कारवाई केली जाईल असा आश्वासन देतील त्यांनी दिल आहे.