Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
���िवाद
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

नर्मदा विद्यालय, मंगरूळ (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत विद्यार्थिनींचे समुपदेशन करण्यात आले. यावेळी 14 वर्ष पूर्ण व पंधरा वर्षे आतील मुलींनी HPV लसीकरण करून घ्यावे याबाबत जनजागृती करण्यात आली.

642 views | Buldana, Buldhana | Mar 15, 2026
मंगरुळ: नर्मदा विद्यालय, मंगरूळ (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत विद्यार्थिनींचे समुपदेशन: नर्मदा विद्यालय मंगरूळ येथे एचपीव्ही (HPV) लसीकरणाबाबत विद्यार्थिनी मुलींना मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. यावेळी गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीचे महत्त्व, तिची सुरक्षितता व आवश्यक वयोगटाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थिनींना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी १४ वर्ष पूर्ण व १५ वर्ष आतिल मुलींनी HPV लसिकरण करून घ्यावे यासाठी जनजागृती करण्यात आली

MORE NEWS

No related stories right now.