चंदगड: चंदगड तालुक्यात भात लागवडीसाठी धावपळ. मजुरी व रोपांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावी शेतकऱ्यांची मागणी
चंदगड तालुक्यात व परिसरात भात लागवडीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.मजुरी व रोपांचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. रोपांची चोरी होत असल्याचे देखील आज शनिवार 19 जुलै सायंकाळी चारच्या दरम्यान शेतकऱ्यांनी कळविlले आहे