उपकेंद्र पहुर पेठ अंतर्गत हिवरखेडा व हिवरी गावाला वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत सरांनी भेट दिली असता LCDC कार्यक्रम ची पाहणी व सर्व्हेक्षण तपासणी केली व योग्य ते मार्गदर्शन केले.
आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव.
**कुष्ठरोग शोध मोहीम अंतर्गत कुष्ठरुग्ण पाहणी व सर्वेक्षण** - Jalgaon News