आज मंगळवार दोन डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांशी बोलताना माजी मंत्री तथा सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदान केल्यानंतर सांगितले की,शिवसेना शिंदे गटाचे 28 प्लस नगरसेवक निवडून येतील तर शिवसेनेचा नगराध्यक्ष होणार अशी प्रतिक्रिया अब्दुल सत्तार यांनी आज रोजी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया दिली आहे,आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असून त्यांचाच विजय होणार असल्याचे वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केले आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली.