आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 7 वाजता भोकरदन पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक सहाने यांनी 2 फेब्रुवारी रोजी भोकरदन तालुक्यातील नांजा येथे शेत शिवारात झालेल्या 16 वर्षीय शाळकरी मुलीवरील बलात्कारा संदर्भात माहिती दिली आहे, व यामध्ये संशयित आरोपी भरत भीमराव मगरे यांने हा बलात्कार केला असून त्याला न्यायालयात हजर केले असता 3 दिवसीय न्यायालयीन कोठडी दिली आहे ,अशी माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सहाने यांनी दिली.