बोरिवली पश्चिम येथे आयोजित नमो नेत्र संजीवनी अभियानास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिली भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अंतर्गत बोरिवली पश्चिम येथे आयोजित नमो नेत्र संजीवनी अभियानास आज शनिवार दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ च्या सुमारास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी भेट दिली. यावेळी नागरिकांची विचारपूस केली. यावेळी आमदार संजय उपाध्याय, संयोजक दिनेश झाला, वॉर्ड अध्यक्ष नैनेश शाह, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.