श्री क्षेत्र शिवडी (ता. निफाड) येथील ‘धार्मिक वारकरी श्वान’ अनंतात विलीन; ग्रामस्थांत हळहळ नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील श्री क्षेत्र शिवडी गावात गेली १५–१६ वर्षे वारकरी संप्रदायाच्या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये अविरत उपस्थिती लावणारा एक अनोखा धार्मिक श्वान मंगळवार, दि. २ डिसेंबर २०२५ रोजी शांतपणे अनंतात विलीन झाला.गावातील ग्रामस्तानी घरातील व्यक्तीती प्रमाणे त्याचा अंत्यविधी विधिवत प्रमाणे केला. गावातील परंपरागत दिंडी, श्री क्षेत्र शिवडी–त्र्यंबकेश्वर श्री गुरु नथूसिंग महाराज