मुक्ताईनगरच्या नगरपंचायत च्या दुसऱ्यांदा महिला विराजमान झाल्या यावेळी लोकनियुक्त म्हणून संजना ताई ह्या निवडून आल्या होत्या त्यांनी पदभार स्वीकारला यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाचा पदभार अत्यंत उत्साही आणि ऐतिहासिक वातावरणात स्वीकारला. या सोहळ्यामुळे मुक्ताईनगरच्या विकासकामांच्या एका नव्या पर्वाची अधिकृत सुरुवात झाली आहे संजनाताईंनी आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.